गरीबशाह वली बाबा दर्गाहच्या संदल सोहळ्यात माजी जि.प. सदस्य आनंद पाटील यांचा सत्कार

गरीबशाह वली बाबा दर्गाहच्या संदल सोहळ्यात माजी जि.प. सदस्य आनंद पाटील यांचा सत्कार

जेवळी : गरीबशाह वली बाबा दर्गाहच्या उर्सनिमित्त आयोजित संदल सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांनी उपस्थित राहून गरीबशाह वली बाबा यांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी दर्गाह संदल कमेटीच्या वतीने माजी जि.प. सदस्य आनंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थित भाविक, कमेटीचे सदस्य तसेच गावातील सर्व समाजबांधवांशी संवाद साधला.

संदल सोहळ्यानिमित्त दर्गाह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कमेटीचे सर्व सदस्य, गावातील सर्व समाजबांधव आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!