माकणी येथील श्रेयस साठे ,व प्रथमेश चिकंद्रे यांचा वाढदिवस साजरा

माकणी येथील   श्रेयस साठे ,व प्रथमेश चिकंद्रे यांचा वाढदिवस साजरा 

माकणी प्रतिनिधी लोहारा तालुक्यातील माकणी नगरीचे  विद्यमान सरपंच सौ स्वातीताई साठे ,व माजी सरपंच विठ्ठल (दादा) साठे यांचे  चिरंजीव श्रेयश साठे व प्रथमेश चिकुंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळा मार्डी येथील विद्यार्थ्यांना पेन,वह्या,पाणी बॉटल शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले ,
श्रेयस साठे हा जवाहर नवोदय तुळजापूर येथे सातवीच्या वर्गात शिकत आहे वाढदिवसाच्या अनाठाई खर्च टाळून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना २०ते२५ हजार रुपयाची शैक्षणिक साहित्य वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्डी चे  माजी सरपंच अण्णासाहेब पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उ.बा.ठा तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार, माकणीचे सरपंच स्वातीताई साठे माजी सरपंच विठ्ठल (दादा) साठे ,आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, सहशिक्षक शरद मुळे, संतोष मुळे , ग्रामपंचायत सदस्य अनिता चिकुंद्रे,  दैनिक सामनाचे पत्रकार जस्वतसिंग बायस , दैनिक एकमत चे पत्रकार अब्बास शेख , दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार अशोक दुबे ,विक्रांत संगशेट्टी ,सुनील ठेले ,आदम पठाण, संतोष पवार ,मनोज चिकुंद्रे ,अच्युत चिकुंद्रे , ज्ञानेश्वर पवार महेश साठे, यांच्यासह शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते 
-----------
ही दोस्ती तुटायची नाय

बालपणीची मैत्री घट वाढदिवसाच्या शुभेच्छा 

श्रेयेश साठे, आकीब पठाण, हे दोघे ही बालपणीचे वर्गमित्र आहेत  या दोघांनी जवाहर नवोदय तुळजापूर येथे इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत
 अगदी बालपणापासून यांची मैत्री असल्याने दोघेही हुशार आहेत 
सातवीच्या वर्गात शिकत असलेले हे विद्यार्थी  इयत्ता बारावीच्या परीक्षेपर्यंत एकत्रच राहणार आहेत दोघांनीही अफाट मेहनत घेऊन जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा येथोचित सत्कार ही करण्यात आला,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!