🎂 बालमित्र श्रेयश साठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
बालपणीचे वर्गमित्र श्रेयश साठे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्गमित्र आकीब पठाण यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी दोन्ही बालमित्रांनी हस्तांदोलन करून जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. बालपणीच्या मैत्रीतील जिव्हाळा आणि आपुलकी जपणारा हा क्षण छायाचित्रात कैद झाला आहे.
श्रेयश, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, यशाची नवी शिखरे गाठत तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण सदैव नांदो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
🌹 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹