माकणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अण्णा फाउंडेशन सदस्यांचा सत्कार .
माजी सरपंच विठ्ठल साठे यांच्या संकल्पनेतून
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून अण्णा फाउंडेशनच्या सदस्यांचे सत्कार
माकणी प्रतिनिधी लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामपंचायत कार्यालय महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दि(२) रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच गेल्या महिन्याभरापासून माकणी गावात अण्णा फाउंडेशन च्या वतीन एक दिवस गावांसाठी......एक तास स्वच्छतेसाठी..... हे स्वच्छता अभियान
दर रविवारी सकाळी ६ ते ७ या वेळेतील गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीमेला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आले असून याची दखल घेऊन माकणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अण्णा फाउंडेशन चे सर्व पदाधिकाऱ्यांचे त्याला श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले
यावेळी माजी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच फुलचंद आळंगे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे , गया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय राठोडे , ग्रामपंचायतचे सदस्य भास्कर ढोणे, दादासाहेब मुळे तात्याराव कांबळे, मुसा सय्यद, निकेत पत्रिके सचिन ढोणे ,दीपक आळंगे, नंदकुमार कंदले ,आबा कांबळे , अच्युत चिकुंद्रे, संजय चव्हाण, चनबस कडले ,गोपाळ राजपूत, शिवाजी साठे गौरीशंकर कलशेट्टी वामन भोरे, तुकाराम साठे, संजय साठे, दिलीप पवार हे उपस्थित होते
अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश पवार, मार्गदर्शक गोवर्धन रंधवे सदस्य
सदस्य वैजिनाथ ढोणे, किसन ढोणे, निवृत्ती ढोणे, नेताजी ढोणे, प्रसाद आलमले, अविनाश पवार, शिवराज साठे, पवन साठे, अनिल जाधव, गोवर्धन रणदिवे, दिपक जाधव, भिमराव कांबळे, अथर्व कांबळे, तुकाराम भोरे, बाजीराव माने, किशोर गायकवाड, यशवंत कांबळे, नंदराज कंदले, जहाँगीर शेख, परमानंद सोनपेठे, किरण साठे, शशिकांत हुडगे, शांतेश्वर मल्लाडे, रामकृष्ण रणदिवे, आदिनाथ रणदिवे, बबलू ढोणे, निवृत्ती ढोणे, नेताजी ढोणे ,सुरेश वाघमारे ,प्रसाद आलमले , यांच्यासह अण्णा फाउंडेशनच्या सर्व सदस्य, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते