नामदेवराव पाटील शेळके यांचे निधनमुखेड तालुक्यातील गाडेवाडी येथे शोककळा

शोकवार्ता
 नामदेवराव पाटील शेळके यांचे निधन
मुखेड तालुक्यातील गाडेवाडी येथे शोककळा
नांदेड : मुखेड तालुक्यातील गाडेवाडी येथील कै. श्री. तुकाराम नामदेवराव पाटील शेळके यांचे दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कै. तुकाराम पाटील शेळके हे ओमकार बायोटेक, नांदेडचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर मोठे गाडेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड येथे दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता अंत्यविधी करण्यात आला.
गाडेवाडी हे गाव जाम दिघस रोडवर आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!